“शिवाजी द बाॅस फेम अभिनेते विवेक यांचं निधन”

0
200

मुंबई : तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार व ‘शिवाजी द बाॅस’ फेम अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळं शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

तुम्ही हे वाचलात का?

“फडणवीसांकडून अपेक्षाच नाही, भेटीसाठी साडेचार वर्ष थांबलेलो”

विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केलं. त्यानंतर त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विवेक हे तमिळ सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे.

दरम्यान, रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळं त्यांना बॉलिवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते.

महत्वाच्या घडामोडी –

धोनीसेनेचा विजयारंभ! चेन्नईचा पंजाबवर 6 गडी राखून दणदणीत विजय

लग्नामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेले हे गि’फ्ट्स पाहून हसू नाही; पहा व्हिडीओ

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here