Home महाराष्ट्र पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले असून यामध्ये निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवार म्हणतात…

पंकजा मुंडे मध्य प्रदेशचा प्रभार सांभळत आहेत आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहोत. पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे. आता मध्य प्रदेशात निवडणूका आहेत. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. भाजप हे एक कुटूंब आहे. आम्ही सगळे या कुटूंबाचे सदस्य आहोत., असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ठाण्यात राजकीय तणाव; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडले

संभाजीराजे हे आमचे छत्रपती, मात्र शिवसेनेवरील टिका खपवून घेतली जाणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस; वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन