अभिनेत्री कियारा अडवाणी मालदीवच्या बीचवर; बॅकलेस ड्रेसमध्ये HOT अदा

0
327

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या मालदीवमध्ये आहे. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा तिच्या सोबत मालदीवमध्ये आहे. ती सिद्धार्थसोेबत व्हेकेशन एन्जाॅय करायला येत आहे. सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या कियाराने सिद्धार्थसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोत ती बॅकलेस ड्रेस घालून समुद्राकडे पाहताना दिसत आहे. या फोटोत तिच्या हातात हॅट देखील दिसत आहे. काही मिनिटांतच या फोटोला असंख्य लाईक्स व शेअर मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

तसेच कियारासोबत अनन्या पांडे, ईशान खट्टर सुद्धा न्यू ईयर सेलिब्रेशनसाढी मालदीवला गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

महत्वाच्या घडामोडी-

“राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

राम शिंदेंनी केलेल्या टीकेला रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…

कोल्हापूर! अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी महाद्वार उघडणार; दर्शन वेळेतही वाढ

“महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात भाजप कधीच यशस्वी होणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here