आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रस्त्यावरील नमाज पठणाबाबत उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बंद झालं असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, शिवसेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हांला का मिरच्या झोंबल्या”
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी करण्यात आली. राज्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच रस्त्यावर ईदच्या दिवशी नमाज पठण आणि अलविदा जुमा (रमझानचा शेवटचा दिवस) झाला नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“आता थोड्याच वेळात गरजणार राजगर्जना; राज यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांचं बाईकवरून शक्तीप्रदर्शन”
मनसेत झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्यायला हवा; राज यांच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंचा गंभीर आरोप
‘…पण राज ठाकरेंच्या पुण्याच्या मेळाव्यात वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?’; शिवसेनेचा सवाल