भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं प्रदीर्घ आजारानं निधन

0
150

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारा सिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विराट-अनुष्का तुम्ही उत्तम पालक व्हाल; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

अभिनेत्री सनी लिओनीचा कंगणा रणाैतला टोला; म्हणाली…

मी कधीही वाद सुरु करत नाही, तर ते वाद संपवते; कंगणाचं आणखी एक ट्विट

नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही- प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here