आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी पंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून राष्ट्रवादीनंही कंबर जोरदार कसली आहे. अशातच राष्ट्रवादीनं भंडारा पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यातील 7 पैकी 4 पंचायत समितीवर राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
भंडारा पंचायत समितीत रत्नमाला चेटुले यांनी बाजी मारली, लाखांदूर पंचायत समितीत संजना वरखडे, पवनी पंचायत समितीत नूतन कुरझेकर, तर मोहाडी पंचायत समितीत रितेश वासनिक यांना सभापतीपद मिळालं आहे.
हे ही वाचा : हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर…;ओबीसी आरक्षणावरुण देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर आरोप
दरम्यान, उरलेल्या 3 पंचायत समितीपैकी काँग्रेसनं 2 पंचायत समितीवर जागांवर बाजी मारली. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं. यात तुमसर पंचायत समितीत भाजपचे नंदू रहांगडाले यांनी तर साकोली पंचायत समितीवर काँग्रेसचे गणेश आले व लाखणी पंचायत समितीवर काँग्रेसच्या प्रणाली सारवे या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या.
महत्वाच्या घडामोडी –
कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंनी नेहमी आपल्या भूमिका बदलल्या, त्यांच्या भोंग्याचा आता ठेंगा झाला- गुलाबराव पाटील
“शिवसेनेची मोठी खेळी; मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”