“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”

0
321

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेत्या दीपाली सय्यद एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : “शिवसेनेचा जोरदार पलटवार; मनसेचा ‘हा’ मोठा नेता समर्थकांसह हाती बांधणार शिवबंधन”

ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते म्हणतात की मी 13 वर्षांचा असताना बाबरी मशीद तोडायला गेलो होतो, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 “मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सभेला जात असताना भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीला अपघात”

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दाैरा स्थगित; किरीट सोमय्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“शिवसेनेची ताकद वाढली; राष्ट्रवादीच्या तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here