“शिवसेनेची ताकद वाढली; राष्ट्रवादीच्या तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
1050

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

राजापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून राष्ट्रवादीच्या तब्बल 500 कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : अखेर 16 दिवसांनी अवतरले संदीप देशपांडे; राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादीचे यात खरवते सरपंच दिनेश चौगुले, विठ्ठल शेलार उप-तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, गौतम जाधव, प्रियांका जाधव, ग्रामपंचायत सदस्य वडवली, नितीन जडयार, वडवली ग्रामपंचायतमधील गौतम जाधव यांच्यासह 500 कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“किरीट सोमय्याला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत?, ब्लॅकमेलर जेल जायेंगे”

“मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दाैरा स्थगित?”

पावसाचे कारण देऊन मैदान सोडलं, आणि…; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here