आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे.
जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई महापालिकेनं दिलेल्या दुसऱ्या नोटीसला नारायण राणे यांच्याकडून देण्यात आलेलं उत्तर न पटल्यानं राणेंना तिसरी नोटीस पाठविण्यात आली आहे.
हे ही वाचा : हिंदुत्वासोबतच मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
दरम्यान, नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, नोटीसला देखील 15 दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“एक नोटीस काय आली अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?”
कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या; धनंजय मुंडेंचं आव्हान
“निलेश राणे म्हणजे शिवसेनेनं जन्माला घातलेलं पिल्लू, ते आम्हांला काय शिकवणार”