आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
किव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत आता रशियानं मोठी घोषणा केली आहे.
मरिऊपोल आणि व्होल्नोव्हाखा या शहरांत रशियाने शस्त्रसंधी जाहीर केली आहे. जखमींवर उपचारासह युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना तेथून बाहेर पडण्यासाठी काही काळ युद्ध थांबवण्यात आलं आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं रशियाने म्हटलं आहे.
हे ही वाचा : राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला सवाल
दरम्यान, रशियाने आता या शहरांवरील हल्ले थांबवले असून, तेथील नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. तसेच, जखमींनाही तेथून उपचारासाठी बाहेर काढण्यासाठी वेळ मिळणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत”
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोणत्या विषयांवर चर्चा?
‘सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काही नसतं’; एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांची टीका