Home महाराष्ट्र “शिवसेना-भाजपच्या युतीसाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, यासंदर्भात लवकरच संजय राऊतांना भेटणार”

“शिवसेना-भाजपच्या युतीसाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, यासंदर्भात लवकरच संजय राऊतांना भेटणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं.

रामदास आठवले आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच या पार्श्वभूमीवर आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली असून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

हे ही वाचा : महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत निवडणुक लढवणार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भात आपण संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं देखील आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत पक्षप्रवेशाचं जोरदार वादळ; शेकडो नागरिकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“जळगावात शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

शिवसेना-भाजपचे भांडण मिटवून मी त्यांना एकत्र आणणार- रामदास आठवले