“राष्ट्रवादीचा मोठा डाव; राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ‘हे’ 2 मोठे नेते पुन्हा राष्ट्रवादीत गृहप्रवेश करणार”

0
608

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आटपाडी तालुक्यातून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेचा काँग्रेस, भाजपला मोठा धक्का, संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, देशमुख यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘असा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव’; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेसची टीका

“सांगलीत राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पण आता ते आमच्यावर फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here