Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व मंत्री हे आज उत्तम काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघा महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कामाचं कौतुत केलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.रा

महाराष्ट्राबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. आपण अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. आज उद्धव ठाकरेंकडे राज्यातील सर्वजण मोठा भाऊ म्हणून पाहत आहेत. याचा आनंद आहे. वरळी, सांगली आणि बारामती पॅटर्ननं राज्यात करोनाविरोधात चांगलं काम केलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्याची वेळ ही देश बांधण्याची आहे. सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणं सोडलं पाहिजे, असंही त्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

किशोरीताई यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला- धनंजय मुंडे

रितेश देशमुखने केलेल्या कौतुकावर निलेश राणेंच टिकास्त्र; म्हणाले…

…असा उपदेश मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना केला तर बरं होईल- आशिष शेलार

…म्हणून आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे- रितेश देशमुख