Home महाराष्ट्र ठाकरे सरकार मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र…; चंद्रकांत...

ठाकरे सरकार मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र…; चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई : पालघर जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडला. 6 वर्षाच्या मुलाचा मृतदेह त्याच्या  वडिलांनी बाईकवर बांधून घरी नेल्याचा व्हिडीओ सोमर आला आहे. अशातच राज्यातील ठाकरे सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हे ही वाचा : महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; ‘या’ दिवशी होणार मनसेची बैठक

पालघर जिल्ह्यात घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. राज्यातील जनतेचे असे हाल होत असताना महा विकास आघाडी सरकार मात्र मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे. किमान हा व्हिडीओ पाहून तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

किराणा दुकानात आला दारूचा माल…; रामदास आठवलेंनी काव्यमय शब्दात उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

मोदी सरकारने देशद्रोह केला; पेगासस साॅप्टवेअर खुलासा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल

मनसेचा भाजपला धक्का, नंदूरबारमधील ‘या’ नेत्यानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”