BREAKING NEWS! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

0
340

नाशिक : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बाळासाहेब सानप यांनी आज दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयात भाजपप्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी-

“अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर”

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here