आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधताना अनावधानाने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब असा केला. अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे.
हे ही वाचा : औरंगाबादेत राजकीय पतंगबाजी! शिवसेना नेत्याच्या हाती पतंग,तर भाजप नेत्याच्या हाती चक्री; चर्चांना उधाण
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असं काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंच आहेत, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यामुळे…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची