आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार रंगत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं.
कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी ही युती झाली आहे. कुडाळ नगर पंचायतच्या उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवरही मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून एका जागेवर भाजपने मनसेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा : “मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”
दरम्यान, कूडाळ निवडणूकीसाठी ही युती झाल्याने भविष्यात मनसे-भाजप युतीची सूरूवात झाली असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“औरंगाबादमध्ये मनसेची जोरदार मोर्चेबांधणी, शहरात दोन नव्या शाखांची स्थापना”
मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
…त्यामुळे शिवसेनेला सोबत घेणार नाही- देवेंद्र फडणवीस