शिवसेना भवनात बाळासाहेबांना शिवाजी महाराजांच्या वरचे स्थान आहे का? निलेश राणेंचा राऊतांना सवाल

0
246

मुंबई : शिवसेना भवनात शिवाजी महाराजांच्या वरती बाळासाहेबांना स्थान आहे का? असा सवाल करत भाजपचे नेते आणि नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी संजय राऊत आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

सेना भवनात आमच्या महाराजांच्या वरती स्व. बाळासाहेबांना बसवलत ह्या वर संज्या राऊत कधी बोलणार? असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये. जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या भावना दुखवल्या तेव्हा हा भाडखाऊ आगीत तेल ओतायला येतोच, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यवर टिका केली आहे.

दरम्यान, कोणीही गोयलचं समर्थन केलेलं नाही पण ह्याला मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत, असा आरोपही निलेश राणे यांनी संजय राऊतांवर केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर मी पुस्तक मागे घ्यायला तयार आहे”

‘हे’ पुस्तक थांबवण्यात यावं; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

“देशातील मावळा ‘हे’ कधीही सहन करणार नाही”

‘हे’ लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे; जयंत पाटील यांचा भाजपला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here