आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
हे ही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा विजय, महाविकास आघाडी पराभूत; निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी., असं ट्विट करत बाळासाहेब थोरातांनी याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नितेश राणे प्रकरणावरून बॅनरबाजी; “नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; जिंकल्या 19 पैकी 10 जागा
शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश