Home महाराष्ट्र “ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”

“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’ सुरु केला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपला 1 हजार रुपये देणगी दिली असल्याची माहिती दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : कोंबड्यांना मांजर केल्यानं कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांचा नितेश राणेंना टोला

भाजपाला एक हजार रुपये देणगी दिल्याने, देश कसा मजबूत होईल ? यावर एक तज्ञ समिती नेमायला हवी का? यह पब्लिक है, सब जानती है. ज्याच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?, असा टोला रूपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

…अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ

“पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणानं चालत असल्याचं अजित दादांनी आज सिद्ध केलं- रूपाली पाटील”

संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला