आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या मनेका गांधी यांनी 2 दिवसांपूर्वी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत भेटीमागचं कारण सांगितलं आहे.
हे ही वाचा : “ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ; अनेक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
प्राण्यांच्या दफनासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यासंदर्भात खासदार मनेका गांधी आणि माजी खासदार प्रितेश नंदी यांच्यासोबत आयोजित बैठक होती., असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी यावेळी दिलं.
‘मुक्या प्राण्यांची सेवा करणे गरजेचे आहे. प्राणी आपली वेदना सांगू शकत नाहीत. रस्त्यावरील गाई, कुत्रे आणि अन्य प्राण्यांसाठी चौकोन पद्धतीने आखणी करून प्राण्यांचे पालन पोषणही करण्यात येईल, अशी घोषणा जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”
‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका
उदयनराजे म्हणाले, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, अता शिवेंद्र राजे म्हणतात…