Home महाराष्ट्र “ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ; अनेक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ; अनेक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ जोरदार असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा : “पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”

वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रिठद येथील संदीप खंदारे, नामदेव खंदारे, राजु दिपके, लक्ष्मण जाधव, जालीदर गवई देवानंद खंदारे, वैभव दिपके यांनी वाशीम येथील राजगर्जना जनसंपर्क कार्यालयात मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, हा पक्षप्रवेश सोहळ मा.शहर अध्यक्ष कृष्णा इंगळे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष यश चव्हाण विनोद सावके यांच्या उपस्थितीत पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

उदयनराजे म्हणाले, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, अता शिवेंद्र राजे म्हणतात…

“भाजपच्या ‘या’ भूमिकेला शिवसेनेने दिला पाठिंबा”