आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : अरबी समुद्रामधील प्रस्तावित शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
‘…मग सांगा चुकलं कोण?’ या शीर्षकाचे फलक बीडचे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटेंच्या पुढाकाराने गेवराई शहरामध्ये लावले आहेत. फलकावर पंतप्रधान मोदी, शरद पवारांसोबत राज ठाकरेंचाही फोटो आहे.
हे ही वाचा : भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्या जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, अरबी समुद्रामधी शिवस्मारकाचे काम अजूनही रखलेले आहे. या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना, आमचे सरकार आल्यावर प्रथम शिवस्मारकाचे काम करू असं सांगितलं होतं, असा फलकावर उल्लेख आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सोडली नाही आणि, सोडणारही नाही; भाजप प्रवेशावर ‘या’ नेत्याचं स्पष्टीकरण”
वाघाला घाबरून पटकन म्याव, म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल; शिवसेनेचा नितेश राणेंवर पलटवार
“तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; पक्षप्रवेशानंतर ‘या’ नेत्यानं 3 महिन्यातच पक्षाला ठोकला रामराम”