आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 19 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी पुणे दाैऱ्यावर होते. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपने वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली.
या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसोबत अमित शहा यांचा मोठा फोटो घेण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
सांगा मोठं कोण…? मा. अमित शहा साहेब, की… छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर… असा सवाल रूपाली पाटलांनी भाजपला केला आहे.
सांगा मोठं कोण…?
मा. अमित शहा साहेब, की…
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर… pic.twitter.com/7cpL9JUHM6— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत”
महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक
‘…पण मोर्चा काढूच’; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा