आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कर्जत-जामखेड : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात आज हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करणात आली होती. या राष्ट्रवादीतील काही मोठे नेतेही उपस्थित होते. यात धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सभेत बोलताना रोहित आणि हार्दिक या नावांमुळे मला लगेच क्रिकेटचे ग्राउंड आठवलं असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. संकटाच्या काळात तुमच्याविरोधात इथले मंत्री होते, मात्र दुष्काळाच्या काळात तुम्ही पाणी द्यायचं काम केलं. दोन वर्षात कोविडच्या काळात देखील कोविड सेंटर उभारले, सर्व मद्दत केली. सामाजिक न्याय विभागात सर्वात जास्त पत्रे रोहित पवारांची होती, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हे ही वाचा : ‘…नाही तर गुन्हा दाखल करू’; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा
दरम्यान, आम्ही स्वप्न पाहिले आमचे मतदारसंघ बारामती सारखे व्हावे, तेच स्वप्न रोहित पवारांनी पाहिले, येत्या काळात हा मतदारसंघ दिल्लीत पोहचेल, असं सांगतानाच मोठ्याच पोरग जरी असले तरी आज तुम्हाला तुमच वाटतंय. रोहित दादा तुमच नाव जेव्हा ठेवलं तेव्हा त्याचा संस्कृत अर्थ तुमच्या आई वडिलांना देखील माहीत नसेलस, रोहित म्हणे सूर्याचं किरण, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“3 महिन्यात 20 हजार बांधकाम कसे पाडणार?; निवडणूकीचा टार्गेट तर पूर्ण करायचं तर नाही ना”
चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका
मनसेचा मोठा निर्णय; रूपाली पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर महिला संघटना नियुक्तीस प्राधान्य”