“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कट्टर राणे समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

0
775

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : भाजपचा शिवसेनेला धक्का; अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

कट्टर राणे समर्थक म्हणून परिचित असणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आनंदी परब यांनी भाजपला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, आनंदी परब यांचे चिरंजीव विद्याधर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे परब कुटुंबीय भाजपवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

नागपूर विधान परिषद निवडणूक; काँग्रेसला धक्का, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नाना पटोले कुणाच्याही दबावात येत नाही, त्यांच्या बापाशी लढून मी…; नाना पटोले भाजपवर कडाडले

आगामी निवडणूकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या उत्तराने सर्वांना हसू आवरलं नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here