आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी असो की काँग्रेस नेते राहुल गांधी या सर्वांना केवळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच एकत्र आणू शकतात, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
हे ही वाचा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत…; नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट
या देशात विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन मतभेद दूर केले पाहिजेत. ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केवळ शरद पवार करू शकतात., असं संजय राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, नेतृत्वाचा प्रश्नच नाही. केवळ भाजपला पर्यायाची चर्चा झाली पाहिजे असं पवार सुद्धा म्हणाले आहेत, असंही राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप-मनसे युतीबद्दल राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
“हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक महिला पायलट भारतीय”
मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर