Home महाराष्ट्र रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध

रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी . राम शिंदेंना पुन्हा एकदा जोरदार दणका दिलाय.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अशावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.

हे ही वाचा : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुराव घोलप महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा

भाजपच्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावरुन शिंदे आणि निवडणूक अधिकारी यांच्या शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर शिंदे यांनी कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या गोधड महाराजांच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते, तेंव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा टोला

एसटीला फायद्यात आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितला ‘हा’ महत्वपूर्ण उपाय; म्हणाले…

“महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच चमत्कार 2024 ला दिल्लीत होणार”