आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. यावर भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात, तो प्राणपणाने जपणार; धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली
या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का.? सकाळी म्हाडाची परीक्षा आणि पहाटे परीक्षा रद्द करतात.निष्क्रिय,कर्मदरिद्री,वाचाळ आणि गचाळ सरकारचा निषेध, असं म्हण राम सातपूते यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान,थोडी लाज शिल्लक असेल तर जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणीही राम सातपूते यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार हे पाॅवर हाऊस, त्यांचा नेम अचूक; जयंत पाटलांकडून स्तुतीसुमने
“गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण”
बाळासाहेब आज असते तर त्यांनी संजय राऊतला लाथ मारून हाकललं असतं; निलेश राणेंचा घणाघात