आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपच्या विरोधात आघाडी करण्याच्या चर्चांना जोर आला आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ममता बॅनर्जींना दुजोरा दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : अखेर कंगणाला माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी आणि…; पहा व्हिडिओ
देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला. यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे, त्यामुळे भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या बाता कुणी करू नये, असं सामनात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा, आरपीआयचा निळा झेंडा फडकणार- देवेंद्र फडणवीस
ठाण्यात 2 दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का; नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीची मोठी खेळी; औरंगाबाद शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ मुस्लिम चेहऱ्याला संधी