महाराष्ट्रात ताैक्ते वादळाचा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; पंतप्रधानांच्या गुजरात दाैऱ्यावरून राष्ट्रवादीचा सवाल

0
134

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर निशाणा साधला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?, असा प्रश्न नवाब मलिक यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडलाय, त्यामुळे…; संजय राऊतांचा टोला

राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन वाढणार?, आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणं हेच मोदी सरकारचे धोरण- राहुल गांधी

भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष; टूलकिटवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here