आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएलच्या रिटेंनशीपबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रत्येक संघानं आपल्या 4 खेळाडूंना रिटेन केलं आहे. आरसीबीनं विराट कोहलीसह 3 खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.
हे ही वाचा : ममता बॅनर्जींच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; शिवसेना-तृणमूल आघाडी होणार?
आरसीबीनं धक्कादायक रिलीज केलेला खेळाडू म्हणजे फिरकीपटू युझवेंद्र चहल. आरसीबीसाठी अनेक वर्षे चांगली गोलंदाजी करणारा स्पिनर आणि विराट कोहलीचा फेवरेट मानला जाणाारा युझवेंद्र चहल याला आरसीबीने रिलीज केलं आहे. तसेच चहलबरोबरच आक्रमक सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कललाही आरसीबीने रिलीज केलं आहे. आरसीबीनं खालील 3 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं आहे.
आरसीबीने विराट कोहलीला रिटेन केले आहे. तसेच आणखी दोन दिग्गज खेळाडू आरसीबीने रिटेन केले आहेत, त्यात ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज हा सांभाळणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; भाजप नेत्याचा सवाल