आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्त एका वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र समूहाने जनमत चाचणी घेतली होती. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सर्वाधिक मतं मिळाली आहेत.
हे ही वाचा : अमल महाडिकांची माघार; कोल्हापुरातून सजेत पाटील बिनविरोध
मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक 29.7 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 22.4 मतदारांची मतं मिळाली आहेत.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या एकूण कामाबद्दल सुमारे 68.3 टक्के मतदारांचा कल सकारात्मक आहे. तर 13.8 टक्के मतदार त्यांच्या कामाबद्दल निराश आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंनी आधी मंत्रिपद सांभाळावं, आणि मग…- विनायक राऊत
भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे; नवाब मलिक यांचा आरोप
“मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”