Home महाराष्ट्र “शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची धाड”

“शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची धाड”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप केल्यानंतर काही दिवसातच ही धाड पडली आहे.

हे ही वाचा : …तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर

दरम्यान, अर्जून खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीची तपासणी सुरु आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये चौकशी करत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे

“शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात; चर्चांना उधाण”

राष्ट्रवादीची कंगनाविरुद्ध बोरीवलीच्या न्यायालयात तक्रार