आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच कृष्णकुंजवरून ‘शिवतिर्थ’ या नवीन घरात कुटुंबियांसोबत स्थायिक झाले आहे. राज ठाकरे यांनी दिवाळी सणाच्या मुहुर्तावर 6 नोव्हेंबर रोजी आपल्या ‘शिवतिर्थ’ या नवीन घरी प्रेवश केला. याचपार्श्वभूमीवर अनेक मान्यवर त्यांच्या घरी जात राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतात.
भारताचे माजी महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आज त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. हे दोन्ही दिग्गज घरातील गॅलरीमध्ये उभे असताना अनेकांनी ‘शिवतिर्था’ बाहेर गर्दी केली होती.
हे ही वाचा : किरीट सोमय्यांचा दिल्ली दौरा; वाढवणार महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी?
दरम्यान, ‘कृष्णकुंज’च्या शेजारीच ‘शिवतिर्थ’ हे नवीन निवासस्थान बांधण्यात आले आहे. तेंडुलकर यांच्या अगोदर राज यांच्या नव्या घराला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भेट दिली होती. तसेच इतर मान्यवर त्यांच्या घराला भेटी देत आहेत.
#SachinTendulkar #RajThackeray #Shivtirtha #ShivajiPark pic.twitter.com/BUTUiP6tFq
— Viraj B. (@VirajB1) November 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; मोठ्या नेत्यासह काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश?”
“जळगावमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 20 जागांवर महाविकास आघाडी विजयी, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय”
“विधानसभा निवडणूकीपू्र्वी भाजपला मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”