आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले त्यांच्या चौकशीचे काय? का ते पवित्र झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले त्यांच्या चौकशीचे काय? का ते पवित्र झाले? असा सवाल करत आम्ही याबाबत तक्रार केली असून भाजपमध्ये गेलेले आणि ईडीच्या रडारवर असणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.
हे ही वाचा : 100 कोटींच्या आरोपांवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं किरीट सोमय्यांना आवाहन, म्हणाले…
राज्यात सध्या 75 हजार कोटीची विजेची थकबाकी आहे. यात नारायण राणे यांच्या प्रहारकडेही 25 लाखांची थकबाकी असल्याची माहिती आहे, असे सांगत केंद्र सरकारनं 52 हजार कोटींची जीएसटी रक्कम थकवल्यानं वीज बिलं भारावीच लागतील, असं त्यांनी सांगितलं. ही सर्व वीज थकबाकी गोळा झाल्यास मोफत वीज देण्याबाबत विचार होऊ शकतो, असंही विनायक राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली; भाजपकडून ‘या’ उमेद्वाराला संधी”