आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
हे ही वाचा : महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजपला पराभूत करू शकत नाहीत, असं अमित शहा यांनी म्हणाले आहेत. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली 403 विधानसभा मतदारसंघातील प्रभारी, जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात अलं होतं. यावेळी अमित शहा बोलत होते.
उत्तर प्रदेशातील 2022 ची निवडणूक ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक असेल. दिल्लीतील विजयाचा मार्ग याच राज्यातून जातो, असा विश्वास शहा यांनी व्यक्त करताना जनतेचाही मोदी सरकारवर विश्वास आहे, असं अमित शहा म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
नक्षलवाद्यांनो हिंसेचा मार्ग सोडा नाहीतर तुमचा बिमोड करणारच; एकनाथ शिंदे
भाजपचा शिवसेनेला मोठा दणका; शिवसेनेचे ‘हे’ बडे नेते भाजपात
महाविकास आघाडी सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल