Home महाराष्ट्र एसटी संप; सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपली; अनिल परबांनी बैठकीबाबत दिली माहिती; म्हणाले…

एसटी संप; सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपली; अनिल परबांनी बैठकीबाबत दिली माहिती; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे.

हे ही वाचा : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारणार; भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने फुंकलं रणशिंग

राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहेत, मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यांमाना या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली.

समितीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समितीचा जर विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल दिला तर काय करायचं? यावरती देखील त्यांच्याशी चर्चा झाली., अशी माहिती अनिल परब यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारणार; भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने फुंकलं रणशिंग

 दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील अशी तिन्ही पक्षांना भीती- चंद्रकांत पाटील

“अमरावतीतील वातावरण तापलं; सलग 4 दिवस संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद”