निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; भाजपाच्या ‘या’ नेत्याकडून घरचा आहेर

0
585

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : माजी खासदार निलेश राणे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मांतर करावं, अश्या बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला आता पुण्यातील भाजपा नेते आणि एका माजी खासदाराने प्रत्युत्तर दिलं आहे.

“निलेश राणेंनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेचा मी वैयक्तिक निषेध करतो” असं या माजी भाजपा खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर, बंद म्हणजे, बंदच; काय आहे कारण?”

संजय राऊत, निलेश राणे यांच्यावर पक्षाने आणि मीडियाने बंदी घातली पाहिजे. संजय राऊत आणि निलेश राणे यांच्याकडे मीडियाने जाऊ नये, असं संजय काकडे म्हणाले आहेत.

निलेश राणेंबाबत अमित शहा आणि पक्षाच्या श्रेष्ठीना मी पत्र लिहणार आहे, असंही भाजपा नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सांगलीतील, रिलायन्स ज्वेलसवर पडलेल्या दरोड्यातील 4 संशयितांची, रेखाचित्रं पोलिसांकडून जारी”

“शरद पवारांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं”

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here