“एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण”

0
194

जळगाव : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे., असं ट्विट करत रोहिणी खडसे यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले- राम कदम

भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणूनच मंदिराचे दारं उघडले- नितेश राणे

उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं; मंदिरं उघडण्याच्या निर्णयावरुन प्रविण दरेकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here