भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच- छगन भुजबळ

0
400

मुंबई : भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याबद्दल निर्णय घेतील असं वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपचे 10 पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी हे एक नवं वक्तव्य केल्याने भाजपचे काही नेते, आमदार फुटणार का? आता या चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाची पावती सोनिया गांधीनीच दिली”

विकासाशी शत्रू सारखे वागून महाराष्ट्र द्रोह का करताय?; आशिष शेलारांचा सवाल

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here