रायगड : महाड शहरातील काजळ पुरा परिसरात 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 50 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते.
दरम्यान, सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. तसेच स्थानिकांनी आत्तापर्यंत 10-12 लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्र सरकारची ई-पासबाबत नवीन सूचना; पण महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही”
सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे- अजित पवार
“गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा डीएनए आहे”
कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा; शिवसेनेची मागणी