5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; थिएटर, शाळा राहणार बंद

0
164

मुंबई : अनलाॅक 5 साठी राज्य सरकारने महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केलेल्या आहेत.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून हाॅटेल्स, रेस्टाॅरंट बंद होते. मात्र आता अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे, शाळा 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?; संजय राऊतांचा आठवलेंना सवाल

बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं- संजय राऊत

“दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग चंगला नव्हता”

“भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here