पुणे : कोरोना लसनिर्मिती सुरू असलेल्या सीरम इन्स्टीट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सीरम इन्स्टीट्यूटच्या आगीत आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. 5 जणांचे मृतदेह नोबेल रूग्णालयात हलवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सीरमच्या नव्या इमारतीत आग लागून ही घटना घडली आहे. वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”
10 वी, 12 वीची परीक्षा ‘या’ दिवशी होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा
“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतुने जयंत पाटील असं बोलले असतील”
पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ, पण…; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया