मोरगावमध्ये श्री खंडोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने मारली बाजी

0
185

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगावमध्ये श्री खंडोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने बाजी मारली.

श्री खंडोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार व सरपंच पदाचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येऊन गावांमध्ये परिवर्तन घडवत इतिहास रचला.

ही बातमी पण वाचा : मराठा समाजाला आरक्षण देताना…; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

विजयी उमेदवार पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ आशाताई दिलीप चंदनशिवे पाटील या निवडून आल्या असून सदस्य म्हणून सौ प्रभावती माणिक निकम, सौ मनीषा जगन्नाथ आटपाडकर, सौ दिपाली मनोहर माळी, श्री सचिन किसन काशीद, श्री श्रीरंग विठ्ठल वावरे, सर्व उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून आले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला

मोठी बातमी! परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टर म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here