“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो, ती असंस्कारी असते का?”

0
195

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यावक्तव्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे

भाजप आमदाराचे विचार अत्यंत खराब आहेत. बलात्कार रोखण्यासाठी योगी सरकारचे आमदार म्हणतात मुलींना संस्कार द्यावे. अशा विचारसरणीच्या लोकांना पदावर बसवलं आहे. त्यामुळेच यूपीत मुलींवर अत्याचार होत आहेत. त्या माणसाला जाऊन विचारा 3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो ती असंस्कारी असते का?, असा सवाल करत स्वाती मालीवाल यागी सरकारवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या घडामोडी-

शेन वॉटसन-डु प्लेसिसची धमाकेदार खेळी; पंजाबचा 10 विकेट्सने पराभव

योगी आदित्यनाथ यांचीही नार्को टेस्ट करावी- नवाब मलिक

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा; चित्रा वाघांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

मुंबई इंडियन्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here