आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं राष्ट्रवादीला मोठा दणका दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप देसाई यांनी पक्षाला धक्का देत भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत देसाई यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
हे ही वाचा : नवाज शरीफ, जीव वाचविण्यासाठी मोदींना लपून भेटले; इम्रान खान यांचा धक्कादायक आरोप
दरम्यान, देसाई यांनी मागच्या वर्षीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादीची कार्यप्रणाली पटली नसल्यानं ते पुन्हा एकदा भाजपमध्ये स्वगृही परतले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा भाजपला इशारा, म्हणाले…
“मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याचा टीझर व्हायरल, बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब काॅपी”
‘या’ निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी, सभापतीपद भाजपकडे