Home पुणे तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलताना पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबई पेक्षा पुण्यात जास्त संसर्ग होत आहे. कोरोना आता घातक नसला तरी काळजी मात्र घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरे व्हावे, हीच आमची इच्छा होती. चार्ज तरी दुसऱ्यांना द्यायला हवा, इतकीच आमची इच्छा होती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे ही वाचा : टिपू सुलतान नावाला भाजपचा जोरदार विरोध; अस्लम शेख म्हणतात, भाजप नेत्यांनी..

दरम्यान, जर सगळं केंद्रानं दिलं तरी दोष तुम्ही केंद्राला देता. तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? पाच वर्षात तुमचं कर्तृत्व काय आहे. जीएसटीचे पैसे जीएसटी काऊन्सिल देणार होते, केंद्र सरकार नाही. तरी केंद्र मदत करत आहे. खोटं बोल पण रेटून बोल, इतकचं हे सरकार करत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

महत्वाच्या घडामोडी –

मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्मविभूषण व भारतरत्न का द्यावसा वाटला नाही?; संजय राऊतांचा सवाल

“मुंबई हादरली; वांद्रयात चार मजली इमारत कोसळली, 15 जण जखमी”

धनंजय मुंडेंसमोरच आमदार चढले झाडावर; जाणून घ्या नेमकं काय घडलं?