केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनवर 20 लाखांची बोली; RCB नं घेतलं आपल्या संघात

0
262

IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.

स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.

केरळचा युवा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन याला राॅयल चॅलेंजर्स बंगळूरने 20 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतले.

महत्वाच्या घडामोडी –

पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोड ताब्यात?,अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नंबर वन टी-20 फलंदाज डेव्हिड मलानवर 1.5 कोटीची बोली; पंजाबनं लावली बोली

मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

“ख्रिस माॅरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here