लातों के माफिया बातों से नाही मानते; सोनू निगमचा ‘या’ संगीतकारांना इशारा

0
187

मुंबई :  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. यावर दोन मोठ्या म्युझिक कंपन्यांवर नाव न घेता सोनू निगमने गंभीर आरोप केले होते.  त्यानंतर सोनू निगमने मोठा खूलासा केला आहे.

नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने गायक अरमान मलिक, अमाल मलिक, निर्माते भूषण कुमार यांची नावं घेतली आहेत.

दरम्यान, तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. पुन्हा माझ्या नादी लागलास तर मरीना कंवरचा व्हिडीओ माझ्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करेन, असा थेट इशारा प्रसिद्ध गायक सोनू निगमने टी-सीरिजच्या भूषण कुमारला दिला आहे.

https://www.facebook.com/SonuNigamSpace/posts/10158301436956341

महत्वाच्या घडामोडी-

“अमित ठाकरे राजभवनात; निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा”

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

“यंदाचा गणेश उत्सव कोविड-19 च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करु”

नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत; राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टिकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here